Valentine's day special

तिला पाउस आवडतो,
आणि मला पावसात ती...

तिला बोलायला आवडतं,
आणि मला बोलतांना ती ...

मला ती आवडते,
पण तिला आवडत नाही मी ...

म्हणून गावात गेली ती
आणि आज सुखात आहे मी

Comments

Popular Posts